Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

मसूरे कावावाडी येथे"स्तोत्र पठण"स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद !

मसूरे कावावाडी येथे"स्तोत्र पठण"स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद !

मसुरे | : श्रीमती जयश्री रावजी पेडणेकर सेवा ट्रस्टच्या वतीने मसुरे कावावाडी येथील पेडणेकर बंधू निवास या ठिकाणी आर. पी. बागवे हायस्कूल आणि भरतगड इंग्रजी माध्यम शाळा विद्यार्थी गुणगौरव आणि श्री गणपती अथर्वशीर्ष, श्री राम स्तोत्र व श्री मारुती स्तोत्र पाठांतर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कै.सौ पुष्पलता उत्तम पेडणेकर आणि कै. मामा पेडणेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित स्पर्धेत एकूण तीस स्पर्धकानी सहभाग दर्शवीला. त्यापैकी १४ विजेत्या स्पर्धेकांना बक्षीस देण्यात आले.

यात वैष्णवी सावंत, प्रिशा खोत, नंदिनी आंबेरकर, कोमल मोंडकर, मिहीर मसुरकर, स्वानंदी हिंदळेकर, सांजवी जाधव, रणजीत पेडणेकर, प्रांजल आंबेरकर, वेदिका पेडणेकर, सौ. प्रिया खोत, सौ. प्रतिभा भगत श्री.सुधाकर भगत, सौं.प्रतिभा वेंगुर्लेकर यांना रोख पारितोषिक देण्यात आले.स्पर्धेचे परीक्षण ज्योतिषचार्य आडवलकर गुरुजी यांनी केले. बक्षीस वितरण परमानंद पेडणेकर, अध्यक्ष शरद पेडणेकर, काशिनाथ पेडणेकर दिगंबर येसजी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी या सेवाभावी ट्रस्टचे अध्यक्ष बाबू पेडणेकर, समीर पेडणेकर,सचिन मालवणकर, सुहास पेडणेकर, साई पेडणेकर,परमानंद पेडणेकर, खजिनदार राजाराम खोत, दिनू पेडणेकर, काशिनाथ पेडणेकर, साईप्रसाद पेडणेकर, चंद्रकांत पेडणेकर, बबन पेडणेकर, रमण पेडणेकर, निखिल पेडणेकर, पियुष पेडणेकर, शितल पेडणेकर, चिंतनी पेडणेकर, सिद्धेश पेडणेकर, मधुरा पेडणेकर, प्रियंका पेडणेकर, पल्लवी पेडणेकर, भूपेश पेडणेकर, मनाली पेडणेकर,, प्रीती पेडणेकर, प्रतिभा पेडणेकर, सुनीता पेडणेकर, लक्ष्मी पेडणेकर, दर्शित पेडणेकर, सुजाता पेडणेकर, सायली पेडणेकर, अनुजा पेडणेकर, किरण पेडणेकर, निधी पेडणेकर, अरुण आंबेरकर तसेच कावा वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

rapan bottom