Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

अपघात | मासे वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा आंनदव्हाळ मार्गांवर अपघात

अपघात | मासे वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा आंनदव्हाळ मार्गांवर अपघात

मासे विक्रेत्या महिला किरकोळ जखमी ; टेम्पोचे ही नुकसान

मालवण : मालवण वरून कणकवलीच्या दिशेने मासे विक्रीसाठी जाणाऱ्या टेम्पोचा मंगळवारी सकाळी आनंदव्हाळ मार्गांवर अपघात झाला. या अपघातात टेम्पो मध्ये बसलेल्या महिलांना किरकोळ दुखापत झाली. तर टेम्पोच्या दर्शनी भागायचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

मच्छिमार बांधव,व्यवसायिक ,मत्स्य एजंट,यांनी त्याठिकाणी धाव घेतली. स्थानिक नागरिकही एकत्र आले. जेसीबी च्या मदतीने टेम्पो बाहेर काढण्यात आला.

मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे टेम्पो चालक गणेश तांडेल आपल्या ताब्यातील महिंद्रा पिकप टेम्पोसह मच्छी विक्रेत्या महिलांना घेऊन मालवण येथून कणकवलीच्या दिशेने जात असताना साडेनऊच्या दरम्याने आनंदव्हाळ उतारावर समोरून ओव्हरटेक करीत येत असलेल्या कारला वाचवण्यासाठी ब्रेक मारल्याने रस्त्याकडेची दगडी भिंत कोसळून अपघात झाला सुदैवाने टेम्पो खाली दरीत जाता जाता झाडाला धडक बसल्याने थांबाला नाहीतर मोठी दुर्घटना घडली असती. अपघातात जखमी झालेल्या मच्छी विक्रेत्या महिलांना चौके प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी नेण्यात आले. अपघाताची खबर मिळतात मालवण येथून मोठ्या प्रमाणावर मच्छीमार बांधव अपघातस्थळी दाखल झाले. मालवण पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली. पोलीस जितेंद्र पेडणेकर, श्री.परब, अजय येरम अधिक तपास करत आहेत.

rapan bottom