दुसरा दिवस : देवीचे मनमोहक रूप
मालवण : कुंभारमाठ येथील श्री जरीमरी देवी मंदिरातील नवरात्रोत्सव साजरा होत असताना निमित्ताने विविध धार्मिक वं सांस्कृतिक कार्यक्रम गांवकर परिवार आणि ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहेत.
दुसऱ्या दिवशी देवीचे मनमोहक रूप. (छायाचित्र : गणेश गांवकर)


