Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

'स्वस्थ नारी सशक्त परिवार'अभियानाला मालवणात उत्स्फूर्त प्रतिसाद

'स्वस्थ नारी सशक्त परिवार'अभियानाला मालवणात उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण ग्रामीण रुग्णालय येथे शेकडो महिलांनी घेतला आरोग्य तपासणी शिबीराचा लाभ

मालवण | प्रतिनिधी : स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान देशभर राबवले जात आहे. या अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने ग्रामीण रुग्णालय मालवण येथे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले. शेकडो महिलांनी या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला.

महिलांची आभा कार्ड, आयुष्मान कार्ड ही यावेळी काढण्यात आली. ५५ महिलांनी अवयव दान प्रतिज्ञा केली. तसेच यावेळी रक्तदान शिबिरातही महिलांनी रक्तदान केले.

शिवसेना मालवण शहर प्रमुख दीपक पाटकर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय पोळ, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बालाजी पाटील, डॉ. विवेक रायकर यांसह वैद्यकीय पथक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते तसेच शिवसेना पदाधिकारी शहर संघटक राजू बिडये, उपशहर प्रमुख राजू परुळेकर, उप तालुकाप्रमुख अरुण तोडणकर,
उपतालुकाप्रमुख बाळू नाटेकर, शहर कोषाध्यक्ष आबा शिरसेकर, शाखा प्रमुख विलास मुणगेकर, शाखा प्रमुख शिवाजी केळूस्कर, जयमाला मयेकर, भाई मांजरेकर संदीप मालवणकर, कमलेश कोचरेकर यांसह अन्य उपस्थित होते.

rapan bottom