देशाचे कार्यतत्पर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व केंद्र सरकारचे अभिनंदन व आभार : आमदार निलेश राणे
मुंबई : आजपासून स्वदेशीतुन बचतीचा उत्सव. देशातील 375 वस्तूंवरील जीएसटी दर कमी झाले आहेत. स्वदेशीची घटस्थापना, आत्मनिर्भर भारताचे नवे पाऊल आहे. हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल देशाचे कार्यतत्पर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व केंद्र सरकारचे अभिनंदन व आभार आमदार निलेश राणे यांनी मानले आहेत.

