आमदार निलेश राणे यांच्या विकास कार्यावर प्रेरित होऊन उत्स्फूर्त पक्ष प्रवेश
शानू वालावलकर | मालवण : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत भोगलेवाडी येथील उबाठा कार्यकर्ते वं अनेक ग्रामस्थांचा शिवसेनेते प्रवेश केला. आमदार निलेश राणे यांच्या विकास कार्यावर प्रेरित होऊन तसेच गतिमान गाव विकासाच्या दृष्टीने हा पक्ष्प्रवेश करण्यात आला.

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून पक्ष प्रवेशांचा धडाका सुरूच आहे. यापक्षप्रवेश वेळी शिवसेना पदाधिकारी छोटू ठाकुर, बाबू आंगणे, संतोष पालव, पिंट्या गांवकर, अनंत भोगले, शामा चव्हाण, बाबू परब यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

भोगलेवाडी येथील प्रवेशकर्ते
नारायण जयराम राणे, रामचंद्र तांबे, राजेंद्र भोगले, रामचंद्र भोगले, बळीराम भोगले, चंद्रकांत भोगले, बाळकृष्ण मुळये, विलास भोगले, चंद्रकांत भोगले, सुभाष भोगले, रामचंद्र भोगले, गोविंद भोगले, मोहन भोगले, संभाजी भोगले, चंद्रकांत भोगले, अजित भोगले, रॉबी फर्नांडीस, दत्ताराम भोगले, विलास भोगले, रामदास परब, सुरेश परब, तुनेश परब, नागेश परब, सचिन परब, अनिल भोगले, गणेश भोगले, समीक्षा भोगले, गौरी भोगले, क्षमिका भोगले, उर्मिला भोगले, वनिता भोगले, बबीता मुळये, शारदा भोगले, चित्रा भोगले, रुचिता भोगले, राजेश्री भोगले, दीपिका भोगले, स्वाती तांबे यांसह ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला.
▪️अमित खोत | मालवण

