पहिला दिवस : देवीचे मनमोहक रूप
मालवण : कुंभारमाठ येथील श्री जरीमरी देवी मंदिरातील नवरात्रोत्सव निमित्ताने विविध धार्मिक वं सांस्कृतिक कार्यक्रम गांवकर परिवार आणि ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहेत.

पहिल्या दिवशी देवीचे मनमोहक रूप. (छायाचित्र : गणेश गांवकर)



