Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

देऊळवाडा स्मशानभूमी येथे अयोग्य पद्धतीने बसवण्यात आलेली शवदाहिनी बदलली

देऊळवाडा स्मशानभूमी येथे अयोग्य पद्धतीने बसवण्यात आलेली शवदाहिनी बदलली

नागरिकांच्या मागणीनुसार शिवसेना शहरप्रमुख दिपक पाटकर व माजी नगरसेवक जगदीश गांवकर यांचा पुढाकार

मालवण | : मालवण शहरातील देऊळवाडा स्मशानभूमी येथे बसवण्यात आलेली शवदाहिनी अयोग्य पद्धतीने बसवण्यात आल्याने समस्या निर्माण होत होत्या. याबाबत नागरिकांच्या मागणीनुसार शिवसेना शहरप्रमुख दिपक पाटकर व माजी नगरसेवक जगदीश गांवकर यांनी शवदाहिनी योग्य पद्धतीने बसवून दिली आहे.

दरम्यान, दिपक पाटकर, जगदीश गांवकर यांनी स्वखर्चातून हे काम पुर्ण केले असून देऊळवाडा व साळसकर स्मशानभूमी येथे नव्याने लोखंडी शवदाहीनी बसवण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

रविवारी शवदाहिनीचे काम पुर्ण करून घेण्यात आले. यावेळी बाबू कांदळकर, बाबू गावकर, कवठकर, किरण चव्हाण, बापू हडकर, पंडित देऊलकर, बंड्या फणसेकर, सुहास वालावलकर, शरद गांवकर, सुभा मालवणकर, प्रमोद गांवकर, कमा गांवकर, जितू मराळ, प्रमोद मराळ, बाबू बगाड, पराग चव्हाण, अमोल चव्हाण, प्रमोद डीचोलकर, श्याम आजगावकर, इब्राह्मपुरकर, विनायक खानोलकर, राजू किर, अर्जुन चव्हाण, संतोष इब्राह्मपुरकर, रोहन वाळके, हरेश फणसेकर, नामदेव घाडी, नितीन बांदेकर, महेश बांदेकर, महेश हडकर यासह अन्य उपस्थित होते.

नागरिकांच्या मागणीनुसार काम झाले पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न नेहमीच राहील. नागरिकांच्या मागणीनुसार मालवण परिसरातील विकासकामे आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनात पुर्ण केली जातील असे दिपक पाटकर यांनी सांगितले.

rapan bottom