Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून भोगलेवाडीतील वीज व रस्ता समस्या सोडवणार : दत्ता सामंत

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून भोगलेवाडीतील वीज व रस्ता समस्या सोडवणार : दत्ता सामंत

नवीन ट्रान्सफार्मर उभारणी होणार ; वाडीतील रस्ता प्रश्नही सोडवण्याची ग्वाही

शानू वालावलकर | मालवण : भोगलेवाडी येथील वीजसमस्या आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून येत्या पंधरा दिवसात सोडविण्यात येतील. नवीन ट्रान्सफार्मर उभारणी करून वीज प्रश्न सोडविण्यात येईल. तसेच अनेक वर्षे रखडलेला वाडीतील रस्ता प्रश्नही सोडवला जाईल. असे आश्वासन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी ग्रामस्थांना दिले.

भोगलेवाडी येथील ग्रामस्थांची बैठक रामचंद्र भोगले यांच्या निवासस्थानी संपन्न झाली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनाही निमंत्रित करण्यात आले. वाडीतील वीज व रस्ता समस्या बाबत लक्ष वेधले. यावेळी दत्ता सामंत यांनी सर्व समस्या आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून सोडवण्यात येतील असे स्पष्ट केले. यावेळी तालुकाप्रमुख विनायक बाईत, माजी उपसभापती छोटू ठाकुर, सामाजिक कार्यकर्ते संतोष पालव, मनोज पालव, वेरली सरपंच धनंजय परब, मालोंड माजी उपसरपंच जितेंद्र परब, अनंत परब यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी दिलीप भोगले, शरद भोगले, मोहन भोगले, विजय भोगले, दिनेश भोगले, अनिल भोगले, राजेंद्र भोगले, विलास भोगले, गणेश भोगले, संजय भोगले, बाळकृष्ण भोगले, बाळकृष्ण भोगले, रामचंद्र भोगले, संतोष पालव, बाबाजी भोगले, सूर्यकांत रावराणे, तातू भोगले, अनिल भोगले, चंद्रकांत भोगले, मधुकर भोगले, नारायण राणे, चंद्रकांत भोगले, गोपाळ तांबे, रामचंद्र तांबे, रामचंद्र भोगले, नागेश परब, गोविंद भोगले, रोशन भोगले, सचिन भोगले, संभाजी भोगले, रामचंद्र भोगले, तुनेश परब आदी उपस्थित होते.

▪️अमित खोत, मालवण

rapan bottom