Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

चौके श्री देवी भराडी मंदिरात नवरात्रौत्सवा निमित्त धार्मिक कार्यक्रम

चौके श्री देवी भराडी मंदिरात नवरात्रौत्सवा निमित्त धार्मिक कार्यक्रम

मालवण | : चौके येथील श्री देवी भराडी मंदिरात नवरात्रौत्सव २०२५ निमित्त २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत विविध संस्कृतीक धार्मिक भजन कार्यकामचे आयोजन करण्यात आले आहे.

यात पहिला दिवस सोमवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी सायंकाळ पासून स्थानिक भजने, दुसरा दिवस मंगळवार दिनांक २३ सप्टेंबर रोजी रात्रों ठीक ९:०० वाजता १) बुवा - श्री. शुभम पाळेकर देवगड, रात्री ठीक १०:०० वाजता २) बुवा श्री. अजित गोसावी, कणकवली, तिसरा दिवस बुधवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी रात्रौ ठीक ९:०० वाजता १) स्थानिक भजन, रात्रों ठीक १०:०० वाजता २) श्री. सुशिल गोठणकर ३) बुवा श्री. सुंदर मेस्त्री, कसाल- ओरस, चौथा दिवस गुरुवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी रात्रों ठीक ९:०० वाजता १) स्थानिक भजन, रात्रों ठीक १०:०० वाजता २) बुवा श्री. अमित मेस्त्री, ओरस- खुर्द, पाचवा दिवस शुक्रवार दिनांक २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ठीक ७:०० वाजता १) श्री. साई समर्थ घोडगेश्वर आरती मंडळ गोवा यांचे घुमट भजन, रात्रों ठीक ९:०० वाजता २) बुवा श्री. हृदयनाथ गावडे, साळगांव,

सहावा दिवस शनिवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ठीक ७:०० वाजता १) श्री देव भैरव जोगेश्वरी फुगडी मंडळ, कुडाळ-भैरववाडी,रात्रो ९ वाजता स्थानिक भजन, सातवा दिवस रविवार दिनांक २८ सप्टेंबर रोजी रात्रों ठीक ९:०० वाजता १) स्थानिक भजन,रात्रों ठीक १०:०० वाजता २) बुवा श्री. प्रसाद आमडोसकर, कुडाळ,आठवा दिवस सोमवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी रात्रों ठीक ९:०० वाजता १) बुवा श्री. रुपेश यमकर, पिंगुळी, रात्रों ठीक १०:०० वाजता २) बुबा - श्री. श्रीधर मुणगेकर, मुंबई,नववा दिवस मंगळवार दिनांक ३० सप्टेंबर रोजी रात्रों ठीक ९:०० वाजता १) स्थानिक भजन, रात्रों ठीक १०:०० वाजता २) बुवा श्री.ऋषिकेश गावडे,माड्याचीवाडी,दहावा दिवस बुधवार दिनांक ०१ ऑक्टोबर रोजी रात्रों ठीक ९:०० वाजता १) स्थानिक भजन,अकरावा दिवस - गुरुवार दिनांक ०२ ऑक्टोबर दसरा विजयादशमी दुपारी ३:०० वाजल्यानंतर ओट्या भरण्याचा कार्यक्रम सायंकाळी पालखी मिरवणूक व त्यानंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम होणार आहे. तरी भाविकांनी भजन रसिकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

rapan bottom