Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

मालवणचे व्यापारी बबन तळवडेकर यांचा प्रामाणिकपणा

मालवणचे व्यापारी बबन तळवडेकर यांचा प्रामाणिकपणा

रस्त्यात सापडलेले मोठी रोख रक्कम असलेले पैशाचे पाकीट ओळख पटवून मालकास केले सुपूर्द

मालवण : मालवण बाजारपेठ येथील व्यापारी बबन तळवडेकर यांना रस्त्यात सापडलेले मोठी रोख रक्कम असलेले पैशाचे पाकीट तळवडेकर यांनी ओळख पटवून मालकास सुपूर्द केले आहे. मालवण व्यापारी संघांतील व्यापारी सदस्यांचा प्रामाणिकपणा पुन्हा एकदा जनतेने अनुभवला.

मालवण शहर बाजारपेठ येथील व्यापारी बबन तळवडेकर यांना रस्त्यात एक पैश्याचे पाकीट सापडले. त्यात रोख रक्कम १५ हजार, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक एटीएम, क्रेडिट कार्ड होते. बबन तळावडेकर यांना पाकीट मधील आधार कार्ड वरून त्या व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु केला. अखेर त्या व्यक्तीचा शोध लागला. त्यानंतर खात्री करण्यात आली. मुंबई येथील एक सेवानिवृत्त व्यक्ती जे आता मालवण परिसरात राहतात त्या सुनीलकुमार या व्यक्तीचे हे पाकीट असल्याची पुर्ण खात्री झाली. त्यानंतर बबन तळवडेकर यांनी मालवणचे जेष्ठ व्यापारी नानाशेठ पारकर, हेमंत शिरपुटे , जयू शिरपुटे, हर्षल बांदेकर, उमेश मयेकर, मयू पारकर यांच्या उपस्थितीत सुनील कुमार यांना पाकीट सुपूर्द करण्यात आले. सुनील कुमार यांनी बबन तळवडेकर यांचे आभार व्यक्त केले. बबन तळवडेकर यांच्या निस्वार्थी व प्रामाणिकपणा बद्दल व्यापारी वर्गाकडून तसेच नागरिकांमधून कौतुक करण्यात येत आहे.

rapan bottom