Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

समाजात युवक युवतींनी कायद्याचे भान ठेवून आपले कर्तव्य आणि वर्तन ठेवावे;डॉ.उज्वला सामंत

समाजात  युवक युवतींनी कायद्याचे भान ठेवून आपले कर्तव्य आणि वर्तन ठेवावे;डॉ.उज्वला सामंत

मालवण रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयात कायदेविषयक मार्गदर्शन

मालवण | : समाजातील युवक युवतींनी कायद्याचे भान ठेवून आपले कर्तव्य आणि वर्तन ठेवले पाहिजे, न्यायप्रविष्ट प्रक्रिया समजून घेतली पाहिजे, या उद्देशाने मालवण येथील रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयात कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. उज्वला सामंत यांनी विद्यार्थ्यांना विविध कायदे विशेषता पोक्सो कायदा २०१२ या कायद्याविषयी मार्गदर्शन केले.


प्रारंभी प्रा. अन्वेषा कदम यांनी प्रास्ताविक करत पाहुण्यांचे स्वागत केले. पोक्सो कायदा लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करतो. हा कायदा १८ वर्षाखालील मुला मुलींना, बालकांना लैंगिक शोषण छळ, गैरवर्तनापासून वाचवण्यासाठी आहे. आणि अशा गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षा देतो. या कायद्यांतर्गत गुन्ह्यांची नोंद करणे बंधनकारक आहे आणि त्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करण्यात आली आहेत. पीडित बालकांना अनेक प्रकारच्या सेवा व आधार पुरवण्याची तरतूद या कायद्यात आहे. पोक्सो कायद्यातील शिक्षा गुन्ह्यांच्या तीव्रतेवर अवलंबून असते, ज्यात बाललैंगिक अत्याचार आणि छळ समाविष्ट आहे, असे यावेळी डॉ. उज्वला सामंत यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.

या कार्यक्रमासाठी बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. धामापूरकर, हेमांगी चव्हाण, मयुरी खोरजे, हर्षिता गावकर, जागृती परकर यांनी सहाय्य केले. सूत्रसंचालन प्रा. स्नेहा बर्वे यांनी केले व आभार प्रा. मिलन सामंत यांनी मानले.

rapan bottom