Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

आंबेरी | प्ले बॉईज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचा रौप्य महोत्सव व नवरात्रौत्सवा निमित्त विविध धार्मिक-संस्कृतीक कार्यक्रम

आंबेरी | प्ले बॉईज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचा रौप्य महोत्सव व नवरात्रौत्सवा निमित्त विविध धार्मिक-संस्कृतीक कार्यक्रम

मालवण | : आंबेरी येथील प्ले बॉईज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे २५ वे अर्थात"रौप्य महोत्सवी वर्ष" व नवरात्रौत्सव २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक-संस्कृतीक कार्यक्रमानी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.

आंबेरी येथील प्ले बॉईज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने दरवर्षी नवरात्र उत्सव मंडळ आंबेरी वरची वाडी येथे नवरात्रौत्सवात दुर्गा देवी चे पूजन केले जाते. यावर्षी या मंडळाला २५ वर्षे पूर्ण होत असून या "रौप्य महोत्सवी वर्षा" निमित्त धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

सोमवार २२ सप्टेंबर रोजी सकाळी ०८ वा. देवीचे आगमन, सकाळी ११ वा. देवीची पूजा, दुपारी ०१ वा. देवीचा महाप्रसाद, सायं. ७.३० वा. सुश्राव्य भजन- बुवा प्रसाद आमडोसकर, ०९ वा. स्पर्धा, रात्री १० वा.दांडिया, गरबा, मंगळवार दि. २३ सप्टेंबर २०२५ सकाळी ०७ वा. देवीची पूजा, सायं. ७.३० वा.देवीची आरती सुश्राव्य भजन-बुवा मंगेश नलावडे, रात्रौ १० वा. पार्सेकर दशावतार नाट्य मंडळ यांचा दशावतारी नाट्यप्रयोग, बुधवार दि. २४ सप्टेंबर २०२५ सकाळी ०७ वा. देवीची पूजा,सायं ७. वा. देवीची आरती, सायं. ७.३० वा. सुश्राव्य भजन-बुवा श्री समीर मुणगेकर, रात्रौ ०९ वा. स्पर्धा, रात्री १० वा.दांडिया, गरबा, गुरुवार दि. २५ सप्टेंबर २०२५ सकाळी ०७ वा. देवीची पूजा, सायं ०७. वा. देवीची आरती,सायं. ७.३० वा.सुश्राव्य भजन- बुवा : ऋषिकेश गावडे,०९ वा. स्पर्धा रात्रौ १० वा. दांडिया, गरबा, शुक्रवार दि. २६ सप्टेंबर २०२५ सकाळी ०७ वा. देवीची पूजा,सायं. ७. वा. देवीची आरती, ७.३० वा. सुश्राव्य भजन- बुवा : हर्षद ढवळ, रात्री ०९ वा. स्पर्धा, रात्रौ १० वा. दांडिया, गरबा, शनिवार दि. २७ सप्टेंबर २०२५ सकाळी ०७ वा. देवीची पूजा, सायं. ७ वा. देवीची आरती, ७.३० वा सुश्राव्य भजन- बुवा : अमित डिचोलकर, रात्रौ १० वाजता दत्तमाउली दशावतार नाट्य मंडळ यांचा दशावतारी नाट्य प्रयोग, रविवार दि. २८ सप्टेंबर २०२५ सकाळी ०७ वा. देवीची पूजा, सायं ७ वा. आरती, ७.३० वा. सुश्राव्य भजन- बुवा : श्री महेश नाईक,रात्री ०९ वा. स्पर्धा, रात्रौ १० वा. दांडिया, गरबा, दिवस दि. २९ सप्टेंबर २०२५ सकाळी ०७ वा. देवीची पूजा सायं. ७.वा आरती, ७.३० वा सुश्राव्य भजन- बुवा श्री चेतन मांजरेकर, रात्री ०९ वा. स्पर्धा,रात्रौ १० वा. दांडिया, गरबा, मंगळवार दि. ३० सप्टेंबर २०२५ सकाळी ०७ वा. देवीची पूजा, सकाळी ०९ वा. होम हवन विधी, सकाळी ११ वा. श्री सत्यनारायण महापूजा,दुपारी ०१ वा. श्री सत्यनारायण आरती, दुपारी १.३० वा. देवीचा महाप्रसाद, दुपारी ३ वा श्री देवी चामुंडेश्वरी महिला फुगडी मंडळ कविलकाटे, कुडाळ यांचा फुगडी चा कार्यक्रम, सायं. ०६ वा.पासून स्थानिक ग्रामस्थांची सुश्राव्य भजने, ७ वा.देवीची आरती, रात्री ८ वा हळदी कुंकू, १० वा दशावतार नाटक, बुधवार दि. ०१ ऑक्टोबर २०२५ सकाळी ०७ वा. देवीची पूजा, सायं ७. वा. देवीची आरती,७.३० वा. सुश्राव्य भजन- बुवा,८. वा खेळ पैठणीचा खेळा श्री बादल चौधरीं सोबत,रात्री १० वा. दांडिया,गरबा,गुरुवार दि. ०२ ऑक्टोबर २०२५ सकाळी ७ वा. देवीची पूजा,सायं. ०४. वा.देवीची आरती,सायं. ७.३० वा देवीचे विसर्जन असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्ले बॉईज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

rapan bottom