Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

कृष्णराव सीताराम देसाई शिक्षण मंडळ विविध शैक्षणिक संस्थांच्या शालेय समिती अध्यक्ष आणि महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त्या जाहिर

कृष्णराव सीताराम देसाई शिक्षण मंडळ विविध शैक्षणिक संस्थांच्या शालेय समिती अध्यक्ष आणि महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त्या जाहिर

मालवण | : कृष्णराव सीताराम देसाई शिक्षण मंडळातर्फे चालवल्या जाणाऱ्या विविध शैक्षणिक संस्थांच्या शालेय समित्यांच्या अध्यक्षपदी आणि महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षपदी नवीन नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली आहे. या नियुक्त्या मंडळाचे अध्यक्ष डॉ. किरण ठाकूर यांनी जाहीर केल्या आहेत. या सर्व पदांवरची नियुक्ती पुढील तीन वर्षांसाठी असणार आहे.

अँड. समीर गवाणकर यांची स. का. पाटील सिंधुदुर्ग कला, वाणिज्य आणि देशभक्त शंकरराव गवाणकर विज्ञान महाविद्यालयाच्या महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. विजय केनवडेकर यांची रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्षपद सोपवण्यात आले आहे. चंद्रशेखर ऊर्फ गणेश कुशे यांची लक्ष्मीबाई टोपीवाला कन्याशाळेच्या शाळा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. महादेव पाटकर यांची सुनितादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यालयाच्या शाळा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. शैलेश पावसकर यांची सु. टो. अध्यापक विद्यालय संलग्न प्राथमिक कन्याशाळा (सराव पाठशाळा) यांच्या शाळा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. या सर्व नियुक्त्यामुळे संस्थेच्या प्रशासकीय आणि शैक्षणिक कामांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे

rapan bottom