आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आचरा गावचे पुरोहित मान. निलेश सरजोशी यांना रक्त चंदनाचे झाडं सुपूर्त करण्यात आले.
आचरा : आचरा जिल्हापरिषद आणि जिल्हापरिषद मतदार संघात भारतीय जनता पक्ष पदाधिकारी बैठक उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाली.

आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आचरा गावचे पुरोहित मान. निलेश सरजोशी यांना रक्त चंदनाचे झाडं सुपूर्त करण्यात आले.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्याचे नियोजन, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हान यांच्या अभिनंदनचा ठराव तसेच आगामी जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणूक एकजुटीने विजयाचा निर्धार करण्यात आला.


यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांसह पदाधिकारी यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.


