आढावा बैठकीस कार्यकर्त्यंची मोठी गर्दी
कार्यकर्त्याशी साधला संवाद
शानु वालावलकर | मालवण : मालवण तालुक्याती पेंडूर जिल्हा परिषद मतदार संघात शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी भेट देऊन कार्यकर्त्या सोबत आढावा बैठक घेतली. यावेळी मोठ्या संखेने पेंडुर जिल्हा परिषद मतदार संघातील कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी श्री संतोष साटविलकर,दिलीप सावंत,महेश परब,स्वप्नील गावडे,राजेंद्र परब,राजन माणगांवकर, सतीश पेडणेकर,रमेश आचरेकर, दिलीप खोत,नरेंद्र पावसकर,शेखर मसुरकर, आशिक शेख,श्याम आवळेगावकर, अभिषेक भोगले,प्रशांत गावडे, प्रताप चव्हाण,महेश धामपूरकर,सिद्धेश परब,अशोक परब, नंदन केसरकर,महेश परब,योगेश राऊळ, अशोक थवी,भगवान काळसेकर,समीर हेरेकर,गौरव परब,शरद पांचाळ, सुनील वरक,गौरव परब,विपुल माळगावकर,ओंकार परब,आबा काळसेकर, अमोल परब,अभिजित परब,समीर गावडे,निलेश बागवे,रवींद्र साळकर, विनीत परब,नंदकुमार परब,अजित वालावलकर,मुकुंद राणे, सचिन मराठे,किशोर वाक्कर, प्रकाश गावडे,मंगेश चव्हाण, हरिश्चंद्र वाडेकर,सुनील पोखरणकर,दिनेश ठाकूर,अजय चव्हाण,महेश केसरकर, रुपेश भोगटे, विनय घाडी, राकेश दळवी,विशाल कदम,हनुमंत सरमळकर,समीर रावले,साबाजी सावंत,संदेश वेतूरेकर,गोपाळ गोसावी,मकरंद सावंत,प्रसाद कामतेकर,विकास लुडबे,सागर माळवदे,मिलिंद चव्हाण, संदीप सरमळकर,अमोल मुळीक,दीपक कोरगावकर,स्वप्नील सावंत,प्रकाश थवी,उल्हास थवी,योगेश कामतेकर,हितेश आजगांवकर, तेजस म्हाडगूत,प्रज्वल प्रभू,गजानन राऊळ, यासह अन्य कार्यकर्ते मोठ्या संखेने या आढावा बैठकीस उपस्थित होते.


