श्रावण पंसं विभागात आडवली रामगड गावात दौरा
शानू वालावलकर | मालवण : शिवसेना मालवण तालुकाप्रमुख विनायक बाईत यांनी श्रावण पंसं विभागात आडवली रामगड गावात एकविस (21) दिवसांच्या गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. यावेळी अन्य सहकारी पदाधिकारी त्यांच्या सोबत उपस्थित होते. सर्व ठिकाणी घरोघरी विनायक बाईत यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख विनायक बाईत सतत जनतेच्या संपर्कात राहून कार्यरत आहेत.

