Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

लायन्स क्लब च्या आदर्श शिक्षक पुरस्काराने विनोद सातार्डेकर सन्मानित..!

लायन्स क्लब च्या आदर्श शिक्षक पुरस्काराने विनोद सातार्डेकर सन्मानित..!

सुप्रसिद्ध डॉ. श्री शशिकांत झांट्ये यांच्या हस्ते पुरस्कारचे झाले वितरण ..!

मालवण | : मालवण लायन्स क्लब च्या वतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार वायरी मालवण येथील शिक्षक श्री विनोद सातार्डेकर यांना सुप्रसिद्ध डॉ. श्री शशिकांत झांट्ये यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.

श्री. सातार्डेकर हे सध्या मसुरा प्राथमिक शाळा नंबर १ याठिकाणी कार्यरत असून त्यांनी पूर्वी मालवण रेकोब हायस्कूल मध्ये ही विद्यार्थ्याना अध्यापनाचे काम केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत मालवण लायन्स क्लब च्या वतीने देण्यात येणार आदर्श शिक्षक पुरस्कारा साठी त्यांची निवड करण्यात आली होती. या पुरस्काराचे वितरण नुकतेच संपन्न झाले.

यावेळी लायन्स क्लब अध्यक्ष सौ अनुष्का चव्हाण सचिव मनाली दळवी खजिनदार म्हणून पुनम चव्हाण, झोन चेअरमन अमेय पै गुरुवर्य जयश्री हडकर , गणेश प्रभुलकर,मुकेश बावकर,बाळू अंधारी,मातृत्व आधार फाउंडेशन चे संतोष लूडबे,दादा वेंगुर्लेकर,सुधीर गोसावी,राजा शंकरदास,संजय हजनकर, मालवणी बाजार चे अध्यक्ष प्रमोद मोहिते, उपाध्यक्ष मारुती सोनवडेकर, केंद्रप्रमुख प्रशांत पारकर,आदर्श शिक्षक गुरुनाथ ताम्हणकर,सौ तेजल ताम्हणकर,गीता केळूसकर,आनंदी घोगळे, घोगळे सर, राधिका मोंडकर,नेरुळकर, सौ.गावकर,ओटवणेकर,पेडणेकर,आनंदी सातार्डेकर,आसरा सातार्डेकर, अनुश्री सातार्डेकर,जुई सातार्डेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन्स क्लबचे गणेश प्रभूलकर यांनी केले.

rapan bottom