श्री हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव आणि धक्का मित्र मंडळाचा उपक्रम.!
मालवण | : मालवण येथील श्री हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि धक्का मित्र मंडळ यांच्या वतीने १६सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते २ या कालावधीत श्री हनुमान मंदिर,सोमवार पेठ मालवण येथे आयोजित करण्यात आले आहे.या रक्तदान शिबिरात रक्त दत्यानी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.

