मालवण : मालवण राजकोट येथील सौ. शैला अनिल कामत (वय 73) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुली, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

सौ. शैला कामत यांचे निधन