Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

आमदार निलेश राणे यांच्या मध्यमातून हडी पाणखोल जुवा येथील विकासकामे पुर्ण करणार !

आमदार निलेश राणे यांच्या मध्यमातून हडी पाणखोल जुवा येथील विकासकामे पुर्ण करणार !

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी ग्रामस्थांना दिला शब्द

खारबंधारा सह विविध विकासकामांबत ग्रामस्थानी भेट घेऊन केली चर्चा

शानू वालावलकर | मालवण : मालवण तालुक्यातील हडी पाणखोल जुवा येथील ग्रामस्थांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची बुधवारी भेट घेतली. खारबंधारा, स्मशान शेड, हडी मुख्य मार्गांवरून वरून येणारा रस्ता यांसह विविध विकास कामांवर चर्चा केली. दरम्यान, आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात महायुती सरकारच्या माध्यमातून विकासकामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नाशील असल्याची ग्वाही दत्ता सामंत यांनी ग्रामस्थांना दिली.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख दीपक पाटकर, संधटक राजू बिडये, कोषाध्यक्ष आबा शिर्सेकर, मनोज हडकर यांसह पाणखोल जुवा येथील ग्रामस्थ संतोष मिठबावकर, शैलेश पाटकर, हेमंत गोलतकर, आनंद गोलतकर, जितेंद्र शेटये, स्वप्नील गोलतकर, ओंकार गोलतकर, नवनाथ गोलतकर, चंद्रहास मिठबावकर, प्रवीण मुणगेकर, आदिनाथ आपकर, गणेश शेटये, संजय मिठबावकर, यशवंत मिठबावकर, जगदीश गोलतकर, प्रशांत धुरी, आनंद गोलतकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

अमित खोत, मालवण

rapan bottom