Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

अग्निवीर विनायक मानवर यांचा भाजपा शहाराध्यक्षा अन्वेशा आचरेकर व पर्यटन उद्योजक अजित आचरेकर यांच्या वतीने सन्मान

अग्निवीर विनायक मानवर यांचा भाजपा शहाराध्यक्षा अन्वेशा आचरेकर व पर्यटन उद्योजक अजित आचरेकर यांच्या वतीने सन्मान

मालवण : भारतीय नौदलात अग्निवीर म्हणून निवड झालेले मालवण शहरातील दांडी येथील विनायक तानाजी मानवर यांचा भाजप महिला शहराध्यक्षा अन्वेशा अजित आचरेकर व पर्यटन व्यावसायिक अजित आचरेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

विनायक यांनी पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण दांडी येथील प्राथमिक शाळेतून पूर्ण केले. त्यानंतर ते सिंधुदुर्ग महाविद्यालय एन.सी.सी. कॅडेट होते. विनायक दांडी येथे वास्तव्यास आहेत.

भारतीय नौदलात रुजू होणार असल्याने यानिमित्त पर्यटन व्यावसायिक अजित आचरेकर आणि भाजपच्या शहराध्यक्षा अन्वेशा आचरेकर यांनी त्याचा सत्कार केला. त्यांनी विनायक यांना शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी ऋग्वेद आचरेकर, सुजल केळुसकर, यतीन आचरेकर, सचिन आचरेकर, मॉरिस फर्नांडीस, बबन आचरेकर, शंकर आचरेकर आणि जनार्दन आचरेकर उपस्थित होते.

  • अमित खोत, मालवण

rapan bottom