गणेशोत्सव निमित्ताने आंबेगाळीवाडी परुळे, वेंगुर्ला येथील चंद्रशेखर रामजी राणे कुटुंबीय यांच्या निवासस्थानी 31 ऑगस्ट रोजी आयोजन

वेंगुर्ला : गणेशोत्सव निमित्ताने आंबेगाळीवाडी परुळे, वेंगुर्ला येथील चंद्रशेखर रामजी राणे कुटुंबीय यांच्या निवासस्थानी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित भजनी बुवा यांची भजने रविवार 31 ऑगस्ट दुपारी 12 ते रात्री 1 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहेत.
तरी भजन रसिकानी या भजन सेवेचा आस्वाद लुटावा असे आवाहन चंद्रशेखर रामजी राणे कुटुंबीय यांच्या वतीने करण्यात आले आहे.


