Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

शिवसेना शहरप्रमुख दिपक पाटकर यांच्या पुढाकारातून धुरीवाडा कुरण येथील बंद हायमास्ट प्रकाशमान

शिवसेना शहरप्रमुख दिपक पाटकर यांच्या पुढाकारातून धुरीवाडा कुरण येथील बंद हायमास्ट प्रकाशमान

मालवण : मालवण शहर धुरीवाडा कुरण येथील हायमास्ट गेले काही दिवस बंद होता. यामुळे मच्छिमार व व्यावसायिक यांना अडचणी निर्माण होत होत्या. तसेच गणेश चतुर्थी उत्सव लक्षात घेता हा हायमस्ट टॉवर दुरुस्ती करून सुरु करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती. याबाबत माहिती मिळताच शिवसेना शहर प्रमुख तथा कार्यसम्राट माजी नगरसेवक दिपक पाटकर यांनी इलेक्ट्रिशन बोलावून नेमकी समस्या जाणून घेतली. येथील केबल जळून गेल्याने ती बदलणे आवश्यक होते. दिपक पाटकर यांनी जळालेली केबल नवीन बसवून देत गणेश चतुर्थी उत्सवात हायमास्ट प्रकाशमान करून दिला.

खासदार राणे साहेब, आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे, शिवसेना जिल्हप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतं असताना जनसेवा हेच आपले पाहिले कर्तव्य या भावानेतून काम करण्याचा व नागरिकांना सेवा देण्याचा आपला प्रयत्न आहे. यात सर्व स्थानिक पदाधिकारी यांचेही सहकार्य असल्याचे दिपक पाटकर यांनी सांगितले.

यावेळी आबा शिर्सेकर, शिवाजी केळूसकर, वसंत गांवकर, बाबु धुरी, तुळशिदास गोवेकर, दत्ता केळुसकर, एकनाथ मोहिते, मिथुन मणचेकर, दादू शिर्सेकर, पवन शिर्सेकर, संदीप धुरी व धुरीवाडा मच्छिमार, नागरिक यांनीही आभार मानले.

rapan bottom