शानू वालावलकर | मालवण : शिवसेना मालवण शहर शाखा प्रमुख शिवाजी केळुसकर यांचा वाढदिवस शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना पुढील वाटचालीस दत्ता सामंत यांनी केळूसकर यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.


