Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

प्राधिकरणातील होर्डिंग्ज, पोस्टर, फलक, बोर्ड आठ दिवसांत काढावेत

प्राधिकरणातील होर्डिंग्ज, पोस्टर, फलक, बोर्ड आठ दिवसांत काढावेत

सिंधुदुर्ग :- सिंधुदुर्ग नगरी नव नगर विकास प्राधिकरण क्षेत्रात लावण्यात आलेल्या विविध होर्डिंग्ज, पोस्टर्स, फलक, बोर्ड, आठ दिवसात हटविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिली असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी दिली.

सिंधुदुर्ग नगरी नव नगर विकास प्राधिकरण क्षेत्रात राजकीय, सामाजिक, वैयक्तिक शुभेच्छा अशा प्रकारचे होर्डिंग्ज, पोस्टर्स, फलक बोर्ड विना परवानगी लावण्यात आलेले सर्व प्रकारचे होर्डिंग्ज,पोस्टर्स,फलक बोर्ड,आठ दिवसांत काढून टाकण्यात बाबत सूचना देण्यात आलेल्या होत्या. मात्र काही फलक अजून हि दिसून येत आहेत. फलक तातडीने हटविण्या बाबत जिल्हाधिकारी यांनी सूचना दिल्या असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी,अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी दिली आहे.

दरम्यान, आठ दिवसात होर्डिंग्ज, पोस्टर, फलक, बोर्ड, जाहिराती संबंधितांकडून न काढल्यास कोणत्याही प्रकारची सूचना न देता होर्डिंग्ज, पोस्टर्स, फलक, बोर्ड या कार्यालया कडून काढून टाकण्यात येतील व त्यासाठी येणारा खर्च महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील तरतुदी नुसार आपणा कडून वसूल करण्यात येईल. तसेच भविष्यात प्राधिकरण क्षेत्रात होर्डिंग्ज, पोस्टर, फलक बोर्ड लावायचे झाल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी व सचिव सिंधुदुर्ग नगरी नव नगर विकास प्राधिकरण तथा अपर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहणार आहे.

rapan bottom