Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

पाट हायस्कूल मध्ये पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळा

पाट हायस्कूल मध्ये पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळा

गणेश मूर्ती स्पर्धेत कु.निरज परब प्रथम क्रमांक

कुडाळ : तालुक्यात पाट हायस्कूल मधील इयत्ता आठवीच्या मुलांकडून पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ६५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि विविध प्रकारच्या गणेश मूर्ती तयार केल्या. यामधून कु. निरज परब याने प्रथम क्रमांक मिळवला तर इतर मुलांच्या ही सुंदर कलाकृती कलादालनात ठेवण्यात आल्या.
निसर्गाप्रती ओढ निर्माण व्हावी याकरिता इको क्लबची स्थापना पाट हायस्कूलमध्ये करण्यात आलेली आहे. त्यांच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात यावर्षी पाट हायस्कूल आणि संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ,महाराष्ट्र जैवविविधता मंडळ, यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांना प्रविण सावंत, कु.मयुरी चव्हाण, कु.प्रसाद गावडे, निखिल पाटकर. तसेच पाट हायस्कूल मुखपाध्यापक राजन हंजनकर पर्यवेक्षक सयाजी बोंदर कलाशिक्षक संदीप साळसकर यांनी मार्गदर्शन केले.

rapan bottom