Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

शिरवंडे | आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी स्वखर्चातून निर्माण केला मार्ग

शिरवंडे | आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी स्वखर्चातून निर्माण केला मार्ग

जुना साकव कोसळल्याने दिपमाळवाडी ग्रामस्थांची येण्याजाण्याच्या मार्गाची निर्माण झाली होती समस्या

माजी सभापती सुनील घाडीगांवकर यांच्या पाठपुराव्यातून समस्या मार्गी

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून नवा साकव मंजूर ; त्याचेही काम लवकरच पुर्ण होणार

मालवण | प्रतिनिधी : शिरवंडे दिपमाळवाडी येथील साकव कोसळल्या मुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेता आमदार निलेश राणे यांनी याठिकाणी नवीन साकव मंजूर केला. मात्र नवा साकव पुर्ण होईपर्यंत आता पावसाळ्यात येथील शेकडो ग्रामस्थ, विद्यार्थी यांची गैरसोय होऊ नये यासाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी स्वखर्चातून याठिकाणी पर्यायी मार्ग निर्माण केला आहे. माजी सभापती सुनील घाडीगांवकर यांच्या पाठपुराव्यातून येथील ग्रामस्थांची समस्या मार्गी लागली आहे. लवकरच आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर नवीन साकव कामही पुर्ण होणार आहे.

आमच्या मागणीची दखल घेऊन आमची समस्या मार्गी लावली. असे सांगत ग्रामस्थांनी आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी सभापती सुनील घाडीगावकर यांचे आभार मानले. आमदार निलेश राणे सांगतात त्याप्रमाणे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे काम म्हणजे तात्काळ रिझल्ट. जे जनतेच्या हिताचे आहे त्याला शिवसेनेच्या माध्यमातून तात्काळ प्राधान्य दिले जाते. हेच या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आले.

rapan bottom