Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

देवगड | भूमिगत विद्युत वाहिन्या कामाचा मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ

देवगड | भूमिगत विद्युत वाहिन्या कामाचा मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ

देवगड : देवगड शहरातील विद्युत पुरवठा लाईन भूमिगत करण्याच्या प्रकल्पाचे भूमिपूजन बंदर विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

जवळ आलेला गणेश चतुर्थीचा सण पाहता जनतेला त्रास होणार नाही याची दक्षता घ्या, तसें नियोजन करा. अशी स्पष्ट सूचना यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. काम करताना मोबाईल व दूरसंचार यंत्रणा तसेच पाणीपुरवठा यंत्रणा विस्कळीत होणार नाही याबाबतही दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी करण्यात आला.

देवगड एसटी स्टँड समोर भूमिगत विद्युत वाहिन्या करण्याचा प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी माजी आमदार अजित गोगटे, देवगड तहसीलदार आर.जे पवार जिल्ह्याचे सरचिटणीस संदीप साटम, मंडल तालुकाध्यक्ष राजा भुजबळ बंड्या नारकर जिल्हा कार्यकारणी सदस्य बाळ खडपे, तालुका सरचिटणीस योगेश चांदोस्कर, दया पाटील, प्रियांका साळस्कर, उपनगराध्यक्ष मिताली सावंत , शरद ठुकरुल नगरसेवक बुवा तारी, तनवी चांदोस्कर, संतोष तारी, रोहन खेडेकर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता राहुल निमकर, शहर अभियंता छाया परब इत्यादी उपस्थित होते.

rapan bottom