Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

आमदार निलेश राणे यांनी शिवसेना कुडाळ शहर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे केले अभिनंदन

आमदार निलेश राणे यांनी शिवसेना कुडाळ शहर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे केले अभिनंदन

निलेश जोशी | कुडाळ : कुडाळ शहराच्या शिवसेना पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली यामध्ये उपशहर प्रमुख पदी चेतन पडते व प्रथमेश केळबाईकर यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच युवा सेना, महिला सेना यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली.
कुडाळ एमाआयडीसी येथे कुडाळ शहर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी उपनेते संजय आंग्रे, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे शहर प्रमुख अभी गावडे, महिला शहर प्रमुख श्रुती वर्दम, रेवती राणे आदी उपस्थित होते.
यावेळी शहर पदाधिकाऱ्यांना नियुक्त्या देण्यात आल्या. यामध्ये शहर संघटक सुरेश राऊळ, शहर समन्वयक राकेश नेमळेकर, उपशहर प्रमुख प्रथमेश केळबाईकर, चेतन पडते, युवासेना शहर संघटक चंदन कांबळी, उपशहर प्रमुख निलेश शिरसाट, प्रथमेश कांबळी, युवासेना शाखाप्रमुख कविलकाटे राजाराम गडेकर, भैरववाडी विनायक धुरी, लक्ष्मीवाडी साईनाथ नेमळेकर, बाजारपेठ यश वाळके, ओंकार साळवी, कुडाळेश्वरवाडी कपिल परब, गांधी चौक सुरेश सावंत, डॉ. आंबेडकर नगर नितेश कुडाळकर, मज्जित मोहल्ला संदेश सावंत, नाबरवाडी प्रणित राऊळ, केळबाईवाडी तेजस पाटकर, गणेश नगर वरूण पुजारी, शैलेश सावंत, श्रीरामवाडी समीर अणावकर, मधली कुंभारवाडी अक्षय कुंभार, एमआयडीसी कुंभारवाडी गणपत कुंभार, सांगिर्डेवाडी देवराज राणे, शाखाप्रमुख भैरववाडी गजा मेस्त्री, लक्ष्मीवाडी योगेश काळप, बाजारपेठ अनुप शिरसाट, कुडाळेश्वरवाडी गजा घाटकर, गांधी चौक शिवम म्हाडेश्वर, डॉ. आंबेडकर नगर सुधीर कुडाळकर, मज्जिद मोहल्ला राहील शहा, नाबरवाडी बाबल पाचेकर, केळबाईवाडी रामचंद्र घाडी, गणेश नगर रवी कुडाळकर, हिंदू कॉलनी बाळा कुडाळकर, श्रीरामवाडी योगेश उमळकर, अभिनवनगर तुषार भानुशाली, मधली कुंभारवाडी दशरथ कुंभार, एमआयडीसी कुंभारवाडी विजय पावसकर, सांगिर्डेवाडी प्रसाद परब, महिला सेना शहर संघटक नयना मांजरेकर, सचिव सलोनी पाटकर, कार्यकारणी सदस्य रिया गडेकर, कविता राणे, संजना गडेकर, शाखाप्रमुख कविलकाटे रंजना दळवी, सांगिर्डेवाडी मिलन चव्हाण, कुडाळेश्वरवाडी उमा कुडाळकर, वेंगुर्लेकरवाडी मधुरी वेंगुर्लेकर, पडतेवाडी वैशाली कळसुलकर यांची निवड करण्यात आली आणि नियुक्तीपत्रके देण्यात आली.

rapan bottom