Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

वायरी येथील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

वायरी येथील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

आमदार निलेश राणे यांच्या विकासकार्यावर प्रेरित होऊन पक्ष प्रवेश

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती

प्रशांत तोडणकर यांची वायरी शाखा प्रमुखपदी नियुक्ती

शानू वालावलकर | मालवण : आमदार निलेश राणे यांच्या विकासकार्यावर प्रेरित होऊन वायरी भुतनाथ येथील अनेक तरुणांनी मंगळवारी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले.

दरम्यान, प्रवेशकर्ते प्रशांत महाबळेश्वर तोडणकर यांची शिवसेना वायरी बुथ क्र. १११ याठिकाणी नियुक्ती देण्यात आली आहे. यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक महेश कांदळगांवकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, शहर प्रमुख दिपक पाटकर,युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, सरपंच संघटना तालुकाप्रमुख शाम वाक्कर, सोशल मीडिया कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख किसन मांजरेकर, वायरी विभाग प्रमुख मंदार लुडबे, मच्छिमार संघटना मालवण तालुकाप्रमुख भाऊ मोरजे, शाखा प्रमुख विलास मुणगेकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

प्रवेशकर्ते तरुण

प्रशांत महाबळेश्वर तोडणकर, करण तोडणकर, मंदार आडकर, सागर तोडणकर, अक्षय मेथर, भावेश तोडणकर, ऋषिकेश तोडणकर, युवराज तोडणकर, स्वरूप मोर्जे, यश खोबरेकर, आनंद ढोके, रोहित चांदेकर, सुरज मोंडकर, प्रतीक मालंडकर, आकाश मोंडकर यांसह अन्य सहकारी उपस्थित होते. यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

अमित खोत, मालवण

rapan bottom