Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

घुमडे | श्री देवी घुमडाई मंदिरातील श्रावणधारा महोत्सव

घुमडे | श्री देवी घुमडाई मंदिरातील श्रावणधारा महोत्सव

भजन महोत्सवाची आज सायंकाळी होणार सांगता

दिवसभर धार्मिक कार्यक्रम, दुपारी महाप्रसाद

शानू वालावलकर | मालवण : श्रावणधारा महोत्सव अंतर्गत घुमडे येथील श्रीदेवी घुमडाई मंदिर येथे विविध धार्मिक तसेच भजन व दशावतार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भजन महर्षी कै. बुवा पंढरीनाथ घाडीगांववकर यांच्या स्मरणार्थ भजन महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले. उद्योजक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या वतीने हा कार्यक्रम पुरस्कृत करण्यात आला. तर घुमडे ग्रामस्थ मंडळांच्या वतीने या सर्व कार्यक्रमांचे उत्स्फूर्त आयोजन करण्यात आले आहे. गेले महिनाभर मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत.

आज मंगळवार 19 ऑगस्ट रोजी श्रावणधारा महोत्सवाची सांगता होणार आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर दुपारी एक वाजता महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी सात वाजता श्री. वडचीदेवी प्रासादिक भजन मंडळ लिंगडाळ देवगड बुवा संदीप लोके यांचे भजन होणार आहे. तर रात्री 8:30 वाजता श्री गंभिरेश्वर प्रासादिक भजन मंडळ घाटकोपर मुंबई बुवा लक्ष्मण गुरव यांचे भजन होणार आहे. यावेळी उपस्थित राहावे व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा. असे आवाहन घुमडे ग्रामस्थ मंडळ घुमडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

🛑 LIVE | भजन महोत्सव 2025 | बुवा संदीप लोके, बुवा लक्ष्मण गुरव

https://youtube.com/live/jpIJmn0-6D8?feature=share

rapan bottom