Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

भाजपाची आडवली जिल्हापरिषद मतदारसंघात बैठक संपन्न

भाजपाची आडवली जिल्हापरिषद मतदारसंघात बैठक संपन्न

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजयी निर्धार व्यक्त

मुख्यमंत्री देवा भाऊना पाठविल्या जाणाऱ्या राख्या महिलांनी तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्याकडे केल्या सुपूर्द

मालवण : भारतीय जनता पक्षाची आडवली मालडी जिल्हापरिषद मतदार संघाची बैठक भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजयी निर्धार व्यक्त करण्यात आला.

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवा भाऊना पाठविल्या जाणाऱ्या राख्या महिलांच्या वतीने तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर याच्याजवळ सुपूर्द केला. मतदार संघातील भाजपा कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी भक्कम आणि मजबूतपणे वाटचाल करतं असल्याचे सांगितले. यावेळी कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. यावेळी तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांसह गजू बाकरे, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गावकर, माजी उपसभापती राजू परुळेकर, माजी जिप बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, प्रवीण घाडीगावकर, नितीन पवार, राजेश तांबे, श्री. बापट यांसह अन्य उपस्थित होते. अशी माहिती मंदार केणी यांनी दिली.

rapan bottom