Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे साधणार भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद

महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे साधणार भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद

भाजपा जिल्हा कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे संवाद सभेचे आयोजन

सिंधुदुर्ग : राज्याचे महसूल मंत्री तसेच माजी प्रदेश अध्यक्ष सन्मा. चंद्रशेखर बावनकुळे हे बुधवार 13 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर ते जिल्हाधिकारी संकुलाला भेट देणार असून जिल्ह्यातील नागरिकांची महसूल विषयक विविध निवेदने स्वीकारणार आहेत.

त्यांनी घेतलेले महसूल विषयक निर्णय, प्रदेश अध्यक्ष असताना केलेलं काम हे अतिशय नाविन्यपूर्ण आणि लोकोपयोगी आहेत. तसेच सिंधुदुर्ग मधील सर्वसामान्य लोकांचे शेतकरी बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.
सकाळी 11.00 ते 12.00 जिल्ह्यातील विविध निवेदन स्वीकारणे.12.30 पत्रकार परिषद तर दुपारी 1.00 ते 2.30 जिल्हा महसूल अधिकारी आढावा बैठक संपन्न होणार आहे.
दुपारी 3.30 वाजता भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय वसंतस्मृती येथे त्यांचे स्वागत करण्यात येणार असून ते भाजपा कार्यकर्त्यांशी संघटनात्मक कामासंदर्भात संवाद साधणार आहेत.तसेच नव्याने लागू होत असलेल्या तुकडा बंदी विधेयकातील अपेक्षित सुधारणा संदर्भात नगरपालिका, नगरपंचायती लगतच्या गावातील प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करणार आहेत.या सर्व प्रतिनिधींनी या बैठकीसाठी उपस्थित रहावे.
तसेच सर्व जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी आणि भाजपा कार्यकर्ते या सर्वानी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले आहे.

rapan bottom