Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन संघटना अध्यक्षपदी आप्पा मांजरेकर तर सचिवपदी सुमित सावंत

सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन संघटना अध्यक्षपदी आप्पा मांजरेकर तर सचिवपदी सुमित सावंत

ओरोस : सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन संघटनेचे अध्यक्ष पदी आप्पा मांजरेकर तर सचिवपदी सुमीत सावंत यांची एकमताने निवड करण्यात आली.

कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष व समन्वय समिती सिंधुदुर्गच्या सिंधुदुर्ग स्टेशनची नूतन कार्यकारणी निवडीची बैठक स्टेशन आवारात पार पडली यावेळी झालेल्या बैठकीत जिल्हा उपाध्यक्ष परशुराम परब, जिल्हा कार्याध्यक्ष शुभम परब, जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर, जिल्हा सचिव अजय मयेकर, जिल्हा सहसचिव साई आंबेरकर, जिल्हा खजिनदार स्वप्निल गावडे आदींसह जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन कार्यकारणी

            नुतन कार्यकारणी

कार्यकारणी अध्यक्ष ,उपाध्यक्ष
अध्यक्ष- नारायण (आप्पा) मांजरेकर
उपाध्यक्ष- पांडुरंग मालवणकर
उपाध्यक्ष- सुभाष लाड
उपाध्यक्ष- लता खोत
उपाध्यक्ष- प्रणाली अवसरे

कार्यकारणी सचिव, सहसचिव
सचिव- सुमित सावंत
सहसचिव- राहुल शिर्के
सहसचिव- विशाल मसुरकर
कार्याध्यक्ष- सुनील पाताडे

कार्यकारणी खजिनदार ,सह खजिनदार
खजिनदार- सुशील निब्रे
सहखजिनदार- सुशील गावडे
सोशल मीडिया प्रमुख- मंदार पडवळ

 कार्यकारणी सल्लागार
             सल्लागार- बापू  वायंगणकर 
             सल्लागार- उदय दळवी
             सल्लागार- कृष्ण भोगवेकर
             सल्लागार- भाई राणे 
             सल्लागार- सुहास भोजने 
             सल्लागार- सुप्रिया वालावलकर

    कार्यकारणी सदस्य.  
              सदस्य- बाबुराव गावडे 
              सदस्य- गोपाळ बोभाटे 
              सदस्य- चंदू सावंत 
              सदस्य- स्वप्निल वेंगुर्लेकर 
              सदस्य- नामदेव जाधव 
              सदस्य- यशवंत राऊळ 
              सदस्य- कुणाल फाटक 
              सदस्य- प्रसाद मुसळे 
              सदस्य- सचिन मयेकर 
              सदस्य- अरुण घोगळे 
              सदस्य- अशोक परब 
              सदस्य- जयराम सावंत

rapan bottom