Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

युवासेना मालवण शहरप्रमुख पदी आनंद पराडकर यांची नियुक्ती

युवासेना मालवण शहरप्रमुख पदी आनंद पराडकर यांची नियुक्ती

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिले नियुक्तीपत्र

शानू वालावलकर | मालवण : युवासेना मालवण शहरप्रमुख पदी दांडी येथील आनंद राजेंद्र पराडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पराडकर यांना नियुक्तीपत्र देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतं असताना जनसेवेला सर्वाधिक प्राधान्य दिले जाईल. सोबतच युवासेना मजुबूत करण्यासाठी प्रयत्नाशील असल्याचे सांगण्यात आले.

आमदार निलेश राणे यांच्या विकास कार्यावर प्रेरित होऊन अनेकजण शिवसेनेशी जोडले जात आहेत. अनेकांना शिवसेनेच्या माध्यमातून जबाबदारी दिल्या जात आहेत. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून शिवसेनेचे मजबूत संघटन उभे राहत आहे.

यावेळी शिवसेना जिल्हा सरचिटणीस दादा साईल, महिला आघाडी जिल्हाप्रमुख दिपलक्ष्मी पडते, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, शहर प्रमुख दिपक पाटकर, शिवसेना मच्छिमार आघाडी तालुकाप्रमुख भाऊ मोरजे, शहर संघटक राजू बिडये, नारायण धुरी, विभाग प्रमुख मंदार लुडबे, राजा तोंडवळकर, महिला पदाधिकारी उपतालुकाप्रमुख पुजा तोंडवळकर, कुडाळ सचिव रेवती राणे, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख हर्षद पारकर, आराध्या करलकर यांसह आबा पराडकर, नूतन रोगे, विनायक खवणेकर, राजू खवणेकर, भरत सारंग, निलेश केळुसकर, सचिन तारी, नागेश खावणेकर, दर्शन पराडकर, निखिल पराडकर, विजय भगत, दिनेश तोडणकर, प्रेम लुडबे, प्रथमेश पेडणेकर, राजू हुर्णेकर, आदर्श पराडकर, रुपेश धुरी, दिनू रोगे, अशोक कराडे, सुजित मोडकर, साहिल पराडकर आदी उपस्थित होते.

  • अमित खोत, मालवण

rapan bottom