Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

अनोखा सोहळा | न्यू इंग्लिश स्कूल पेंडूरच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलातील जवानांना बांधल्या राखी

अनोखा सोहळा | न्यू इंग्लिश स्कूल पेंडूरच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलातील जवानांना बांधल्या राखी

मालवण : ऑगस्ट क्रांती दिन व रक्षाबंधन याचे औचित्य साधून न्यू इंग्लिश स्कूल पेंडूरच्या विद्यार्थ्यांनी एनडीआरएफ च्या जवानांना राखी बांधल्या. या दलाकडून आपत्ती निवारण संदर्भात प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आली तसेच मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी एनडीआरएफ दलाचे १५ जवान उपस्थित होते.

रक्षाबंधन निमित्त प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी झाडाला राखी बांधून झाडांचे रक्षण करावे असा संदेश दिला. शाळेतील सर्व विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या. तसेच क्रांती दिनानिमित्त सर्व महात्मांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाबा रावराणे, सचिव घन:श्याम राणे, संचालक सुभाष सावंत यांसह ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गाऊन क्रांती दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चव्हाण सर यांनी केले,आभार सौ. देसाई मॅडम यांनी मानले.

rapan bottom