Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

आमदार निलेश राणे यांनी केले सागराचे पूजन ; मच्छिमार, व्यापारी व नागरिकांसोबत सागराला श्रीफळ अर्पण

आमदार निलेश राणे यांनी केले सागराचे पूजन ; मच्छिमार, व्यापारी व नागरिकांसोबत सागराला श्रीफळ अर्पण

मच्छिमार, व्यापारी व तमाम नागरिकांच्या भरभराटीचे साकडे

मालवणचा ऐतिहासिक नारळी पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा

मालवण : शिवकालीन ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या मालवणात नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी होते असताना आमदार निलेश राणे यांनीही समुद्राचे पूजन करत मच्छिमार, व्यापारी आणि नागरिक यांच्या सोबत श्रीफळ अर्पण केले. मच्छिमारांची, व्यापाऱ्यांची, तमाम नागरिकांची भरभराट होऊदेत असे साकडे यावेळी सागराला घालण्यात आले. मालवण बंदरजेटी येथे शहरातील मालवण व्यापारी बांधव बाजारपेठ हनुमान मंदिर येथून पारंपरिक वाद्य मिरवणूकीने अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्या सोबतीने आले. श्रीफळ पूजन झाले. दरम्यान किल्ले सिंधुदुर्ग येथून मानाचे श्रीफळ समुद्राला अर्पण झाले. त्यानंतर मालवण बंदर जेटी येथूनही सर्वांनी सागराला श्रीफळ अर्पण केले.

या सोहळ्यात आमदार निलेश राणे, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा संघटक महेश कांदळगांवकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, शिवसेना जिल्हा सरचिटणीस दादा साईल, उपजिल्हा प्रमुख विश्वास गांवकर, कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, राजा गांवकर, शिक्षकेतर संघटना जिल्हा संघटक किसन मांजरेकर, शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत, शहरप्रमुख दीपक पाटकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, परशुराम पाटकर, गणेश प्रभुलकर, आबा हडकर, शर्वरी पाटकर, सूर्यकांत फणसेकर, हरेश देऊलकर, मयू पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, उपजिल्हा प्रमुख निषय पालेकर, तालुकाप्रमुख अभि लाड, युवासेना पदाधिकारी सोनाली पाटकर, शिवसेना जिल्हा संघटक अंजना सामंत, उपतालुका प्रमुख बाळू नाटेकर, महिला तालुकाध्यक्ष मधुरा तुळसकर, मंदार लुडबे, अरुण तोडणकर, राजू बिडये, यांसह, व्यापारी, नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.

rapan bottom