Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

सतीश आचरेकर मित्रमंडळाच्या वतीने भव्यदिव्य आयोजन

सतीश आचरेकर मित्रमंडळाच्या वतीने भव्यदिव्य आयोजन

मालवणात नारळी पौर्णिमेनिमित्त राज्यस्तरीय नारळ लढविणे स्पर्धा

प्रथम क्रमांक १ लाख ११,१११ रुपये व आकर्षक चषक द्वितीय क्रमांक रक्कम ५५ हजार ५५५ व आकर्षक चषक यांसह अन्य पारितोषिक

मालवण : सतीश आचरेकर मित्रमंडळ आयोजित कै. दादा आचरेकर स्मरणार्थ भव्यदिव्य राज्यस्तरीय नारळ लढविणे स्पर्धा शुक्रवार दिनांक ८ ऑगस्ट रोजी मालवण बंदर जेटी येथे होणार आहे.

ही स्पर्धा ३२ स्पर्धकांमध्ये रंगणार आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांक रोखा रक्कम १.११,१११ रुपये व आकर्षक चषक द्वितीय क्रमांक रोख रक्कम ५५,५५५ व आकर्षक चषक तृतीय क्रमांक रोख रक्कम १५,५५५ व आकर्षक चषक, चतुर्थ क्रमांक रोख रक्कम ११,१११ व आकर्षक चषक तसेच उत्कृष्ट शिस्तबद्ध संघास व उत्कृष्ट प्रहार यांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेचे खास आकर्षण म्हणून आकर्षक चषक असणार आहे. सर्व स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण असणार आहे. अधिक माहितीसाठी आनंद आचरेकर ९३२५२०१३७५, सतीश आचरेकर, संजय घरत् सागर तिगडी यांच्याशी संपर्क साधावा.

rapan bottom