Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात मत्स्य विभाग गतिमान !

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात मत्स्य विभाग गतिमान !

राज्याचे मत्स्य उत्पादन वाढले याचा आनंद

भाजपा पदाधिकाऱ्यांनी मालवण मत्स्य कार्यालयास भेट देऊन केले अभिनंदन

मालवण | प्रतिनिधी : मालवण भाजपा पदाधिकारी यांनी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय मालवण येथील कार्यालयामध्ये सदिच्छा भेट दिली. महाराष्ट्र राज्यात मत्स्यउत्पादन 47 टक्के वाढले. राज्याचे मत्स्यव्यवसाय बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे व मत्स्य विभाग सर्व अधिकारी कर्मचाऱ्याचे भाजपा मालवण तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी अभिनंदन केले.

यावेळी भाजपा मच्छिमार सेल जिल्हासंयोजक विकी तोरसकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, भाजपा उपाध्यक्ष मनोज मेतर, मोहन वराडकर, पंकज सादये, युवामोर्चा अध्यक्ष ललित चव्हाण, सुरेश बापार्डेकर यांसह अन्य उपस्थित होते.

मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात मत्स्य विभाग गतिमान झाला आहे. मच्छिमार हिताचे अनेक निर्णय झाले.
परराज्यातील अनधिकृत मासेमारीवर धडक कारवाई होत आहे. रिक्त पदे भरणा होत आहेत. असे मोंडकर यांनी सांगितले.

आगामी काळात मच्छिमार परवाना नोंदणीसाठी किनारपट्टी गाव स्तरावर नोंदणी शिबीर, मच्छिमार योजना माहितीसाठी हेल्पलाईन नंबर सुरु करणे. याबाबत बाबा मोंडकर यांनी चर्चा केली.

पंजाब नॅशनल बँक कुडाळ येथे जाऊन मच्छिमारासाठी खाते उघडणे मच्छिमाराना खर्चाचे ठरते त्यामुळे या बँकेस सूचना करून चालू आठवड्यात प्रत्येक सागरी गावात बँक खाते उडण्यासाठी कॅम्पचे आयोजन करावे. अशीही मागणी बाबा मोंडकर यांनी केली.

  • अमित खोत, मालवण

rapan bottom