Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

शिवसेना मालवण तालुकाप्रमुख उद्योजक विनायक बाईत यांचा वाढदिवस शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांनी साजरा

शिवसेना मालवण तालुकाप्रमुख उद्योजक विनायक बाईत यांचा वाढदिवस शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांनी साजरा
फोटो : केंद्र शाळा मठबुद्रुक येथे शालेय मुलांसोबत केक कापून शिवसेना मालवण तालुकाप्रमुख उद्योजक विनायक बाईत यांनी वाढदिवस साजरा केला. यावेळी सरपंच बाळा वेंगुर्लेकर, शिक्षक पालक वर्ग उपस्थित होते.

फोटो: श्रावण क्रेंद शाळेला शैक्षणिक उपक्रमसाठी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख उद्योजक विनायक बाईत यांनी आर्थिक मदत सुपूर्द केली. यावेळी निलेश बाईत, प्रशांत परब व अन्य उपस्थिती होते.

श्रावण शाळा नं 1 येथे शिवसेना मालवण तालुकाप्रमुख उद्योजक विनायक बाईत यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले. यावेळी प्रशांत परब, निलेश बाईत उपस्थित होते.

फोटो : श्रावण गवळीवाडी शाळा येथे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते मंगेश यादव यांच्या तर्फे मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला. तसेच मंगेश यादव यांच्या संकल्पनेतून शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. मुलांसोबत विनायक बाईत यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक कोळंबकर मॅडम,श्री. एकशिंगे सर, श्री. गावकर, प्रकाश सावंत, माजी केंद्रप्रमुख श्री. पूजरे सर, ज्येष्ठ नागरिक श्री. सोनू बाईत, श्री. सुभाष सावंत, श्री. विपुल सावंत, शिवसेना उपशाखा प्रमुख प्रतिक सावंत, सौ. मृणाली यादव, सौ. प्रतिक्षा पाटकर, अंगणवाडी सेविका अंकिता चव्हाण, सौ. मानसी यादव व अन्य उपस्थित होते.

🛑 LIVE | शिवसेना मालवण तालुकाप्रमुख श्री. विनायक बाईत वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा…

https://youtube.com/live/7xdTDvqgM7I?feature=share

▪️LIVE
👇

https://youtube.com/live/7xdTDvqgM7I?feature=share
➖➖➖➖➖➖
🎴 SKY NEWS TODAY

rapan bottom