Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

६० रक्तदात्यानी केले रक्तदान !

६० रक्तदात्यानी केले रक्तदान !

शिवसेना मालवण तालुकाप्रमुख विनायक बाईत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

मालवण | प्रतिनिधी : शिवसेना मालवण तालुकाप्रमुख विनायक बाईत यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन जिप पुर्ण प्राथमिक शाळा मठबुद्रुक पाणलोस येथे करण्यात आले. सामाजिक बांधिलकीतुन आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ६० रक्त दात्यानी रक्तदान केले.

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख विनायक बाईत यांसह शिवसेना तालुका प्रवक्ते निलेश बाईत, सरपंच बाळा वेंगुर्लेकर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, युवासेना तालुकाध्यक्ष अभि लाड, श्रावण गावप्रमुख दुलाजी परब, प्रशांत परब, मंगेश यादव, गुरु घाडी, जयंत घाडी, अरविंद साटम, आकाश परब, सरपंच संजय आडवलकर, नंदु आंगणे, प्रकाश कासले, नरेश कामतेकर वेरली सरपंच धनंजय परब यांसह ग्रामस्थ युवा कार्यकर्ते आडवली मालडी जिप विभाग पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यावेळी मोहन वेंगुर्लेकर प्रतीक चौकेकर, अरविंद साटम, गुरुदास बाईत, दीपेश परब, प्रशांत परब, विजय घाडीगावकर, सुशांत साटम, यतीन सावंत, विकी सावंत, संदेश सडेकर, गुरुदास घाडी, शेखर जंगम, सुरज घाडीगावकर, नंदकुमार ओवळीये, प्रतीक शेंडे, पारस कारेकर, शिवराज पाटील, श्रीगणेश कुंदले, चेतन ढोकले, गौरेश घाडीगावकर, गंगाराम घाडीगावकर, शैलेश यादव, सुजय घाडीगावकर, जयंत घाडीगावकर, ओंकार घाडीगावकर, श्रेयश घाडीगावकर, संदीप सावंत, गणपत पाटकर, आकाश परब, नरेश कामतेकर, लक्ष्मीकांत परब, स्वप्निल दळवी, निलेश बाईत, प्रकाश कसले, सुनील परब, महेश दळवी, दिगंबर परब, अमित राणे, अक्षय तावडे, सखाराम घाडीगावकर, तेजस घाडीगावकर, अनंत भोगले, शुभंकर शेंडे, आनस मुरणकर, अरुण कुळेकर, मनोज गावडे, राकेश गावडे, अभिमन्यू लाड, प्रकाश सावंत, अक्षय मुळेये, जीवन हजारे, आशिष चोपडे, निखिल घाडीगावकर, राहुल बागवे, कौस्तुभ आंगणे यांसह एकूण 60 रक्तदाते यांनी रक्तदान केले. अशी माहिती देण्यात आली.

▪ अमित खोत, मालवण

rapan bottom