Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

कणकवलीत १२ पासून हॅपिनेस प्रोग्रॅम शिबिर

कणकवलीत १२ पासून हॅपिनेस प्रोग्रॅम शिबिर

आर्ट ऑफ लिव्हिंगचे आयोजन

निलेश जोशी | कुडाळ : आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून कणकवली मध्ये हॅपिनेस प्रोग्राम अर्थात आनंद अनुभुती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. १२ ते रविवार १७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत रोज सकाळी ६ ते ८.३० या वेळेत हॉटेल उत्कर्ष, एसटी स्टँड समोर, कणकवली येथे हे शिबीर होणार आहे. जास्तीत जास्त संख्येने या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
18 वर्षांवरील सर्वांसाठी हे शिबिर खुले आहे. जगप्रसिद्ध व जीवनाला कलाटणी देणारी दिव्य सुदर्शन क्रिया या शिबिरात तज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली शिकवली जाणार आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी, तणावमुक्त होण्यासाठी, अस्वस्थता कमी होण्यासाठी, सकारात्मकता वाढविण्यासाठी, उत्साह वाढण्यासाठी, निरोगी , शांत व आनंदी जीवन जगण्यासाठी, मानसिक व भावनिक स्वास्थ्यासाठी, आरोग्याची खरी काळजी घेण्यासाठी हे शिबीर करणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.
अधिक माहिती साठी आणि प्रवेश घेण्यासाठीउमेश : 9657479866, राखी : 9404944628, संदिप : 9890896825, योगेश : 9975355387 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याच बरोबर http://aolt.in/889254 या रजिस्ट्रेशन लिंक द्वारे सुद्धा प्रवेश निश्चित करता येणार आहे. जास्तीत जास्त संख्येने या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

rapan bottom