Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

न्यायालयाच्या फसवणूक प्रकरणी संशयिताला जामीन

न्यायालयाच्या फसवणूक प्रकरणी संशयिताला जामीन

निलेश जोशी | कुडाळ : मयत भावाच्या नावाने खोटे शपथपत्र तयार करून, खनिज अधिनियम कलम २१ नुसार जप्त करण्यात आलेला डंपर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी रुपेश रमेश सावंत (वय ३४, रा.तळवडे, ता.सावंतवाडी) याला कुडाळ न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत दर मंगळवारी न्यायालयात हजर राहण्याची अटही न्यायालयाने घातली आहे.
या प्रकरणी आरोपी रुपेश सावंत याच्यावर कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याने आपल्या मयत भावाच्या नावाने खोटे शपथपत्र तयार करून त्यावर बनावट स्वाक्षरी केली. त्यानंतर, हे बनावट कागदपत्र कुडाळ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सादर करून जप्त करण्यात आलेले वाहन ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत न्यायालयाची फसवणूक केली होती.
याच गुन्ह्याखाली ३० जुलै रोजी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, कुडाळ पोलीसांनी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र,आरोपीतर्फे वकील राजीव बिले, सुनील मालवणकर, दत्ताराम बिले, हेमांगी वऱ्हाडकर यांनी प्रभावी युक्तिवाद करत तपास कामातील त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यामुळे न्यायालयाने संशयित आरोपीला जामीन मंजूर करण्याचा निर्णय दिला.

rapan bottom