Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

एक राखी सैनिकांसाठी सीमेवरील बांधवांसाठी !

एक राखी सैनिकांसाठी सीमेवरील बांधवांसाठी !

शिवसेना महिला जिल्हाप्रमुख दिपलक्ष्मी पडते व महिला पदाधिकारी यांनी पाठवल्या राखी

मालवण | प्रतिनिधी : 'एक राखी सैनिकांसाठी सीमेवरील बांधवांसाठी'! या भावनिक व सामाजिक उपक्रमातून शिवसेना महिला जिल्हाप्रमुख दिपलक्ष्मी पडते व मालवणातील शिवसेना पदाधिकारी यांनी सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या बांधवाना रक्षाबंधन निमित्त पोष्टाच्या माध्यमातून राखी पाठवल्या.

यावेळी महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ. दीपलक्ष्मी पडते यांसह जिल्हा संघटक सौ. अंजना सामंत, जिल्हा सचिव आशा वळपी, जिल्हा सहसचिव कवीता मोंडकर, युवती तालुका सेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, शिवसेना मालवण तालुका प्रमुख मधुरा तुळसकर, उपतालुका प्रमुख प्रियंका मेस्त्री, कुडाळ प्रियांका, तालुका सचिव रेवती राणे, कुमावत, गीता नाटेकर, शहर प्रमुख क्रांती धुरी, अल्पसंख्याक शहर प्रमुख मार्टिना फर्नांडिस, विभाग प्रमुख निकिता तोडणकर, उपविभाग प्रमुख रिया कुबल, ज्योती तोडणकर, लुड्डिन फर्नांडिस, रश्मी तुळसकर, स्नेहा घाडीगावकर, प्रणिता रेवंडकर, सुवर्णा पाडावे, शुभांगी परब, दीपाली कोलथर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

  • अमित खोत, मालवण

rapan bottom