Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

कुडाळ भडगाव बुद्रुक ग्रामपंचायत उपसरपंच पदी शिवसेना पक्षाचे राजेंद्र राणे यांची बिनविरोध निवड

कुडाळ भडगाव बुद्रुक ग्रामपंचायत उपसरपंच पदी शिवसेना पक्षाचे राजेंद्र राणे यांची बिनविरोध निवड

निलेश जोशी | कुडाळ : तालुक्यातील भडगाव बुद्रुक ग्रामपंचायत उपसरपंच अंकिता सावंत यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी आज निवडणूक पार पडली, या निवडणुकीत शिवसेनेच्या राजेंद्र राणे यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी शिवसेना कुडाळ तालुका प्रमुख विनायक राणे, दीपक नारकर शिवसेना कुडाळ उपतालुका प्रमुख देवेंद्र नाईक यांनी नवनिर्वाचित उपसरपंच श्री राजेंद्र राणे यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना उपसरपंच राजेंद्र राणे यांनी आपल्याला उपसरपंच म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्याबद्दल आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले. यावेळी योगेश घाडी, विजय माळकर, विघ्नेश घाडी, भडगाव ग्रामपंचायत सदस्य प्रितेश गुरव, आरती जडये, रोजमारी भुतेलो, अंकिता सावंत, अमिता सावंत तसेच विनोद सावंत, प्रसन्ना गंगावणे, बाळा घाडी आदी उपस्थित होते.

rapan bottom