Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

श्री गांगेश्वर पखवाज क्लासेस गुरुवर्य श्री. मनिष घाडीगांवकर शिष्य परिवार आयोजीत गुरु अभिवादन सोहळा रामगड येथे संपन्न

श्री गांगेश्वर पखवाज क्लासेस गुरुवर्य श्री. मनिष घाडीगांवकर शिष्य परिवार आयोजीत गुरु अभिवादन सोहळा रामगड येथे संपन्न

शिवसेना तालुका प्रमुख विनायक बाईत यांनी कार्यक्रमाचे कौतुक करतं आर्थीक स्वरूपात दिला मदतीचा हात

शानू वालावलकर | मालवण : श्री गांगेश्वर पखवाज क्लासेस गुरुवर्य श्री. मनिष घाडीगांवकर शिष्य परिवार आयोजीत गुरु अभिवादन सोहळा रामगड येथे संपन्न झाला. शिवसेना मालवण तालुकाप्रमुख विनायक बाईत यांनी या सोहळ्यात उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

धार्मिक कला क्षेत्रात निर्माण होत असलेले हे शिष्य कलावंत भजनी क्षेत्रात गावोगावी निर्माण व्हावेत. आपल्या कोकणी कलेचा वारसा पुढे घेऊन जात असताना श्री गांगेश्वर पखवाज क्लासेस देत असलेले योगदान बहुमोल असे आहे. असे सांगत शिवसेना तालुका प्रमुख विनायक बाईत यांनी या कार्यक्रमाचे कौतुक करतं आर्थीक स्वरूपात मदतीचा हात दिला.

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख विनायक बाईत यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी मठबुद्रुक सरपंच बाळा वेंगुर्लेकर, शिवसेना मालवण तालुका प्रवक्ते निलेश बाईत, प्रशांत परब, मंगेश यादव, जयंत घाडी, दाजी घाडी, कृष्णा बाईत, यांसह अन्य उपास्थित होते.

rapan bottom