मालवण : भारतीय जनता पार्टी मालवण तालुका कोषाध्यक्ष पदी तिरवडे येथील संतोष दत्तात्रय गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी जाहीर केलेल्या तालुका कार्यकरणीत संतोष दत्तात्रय गावडे यांना महत्वाचे स्थान देण्यात आली आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.

Bjp | संतोष दत्तात्रय गावडे यांची भाजपा मालवण तालुका कोषाध्यक्ष पदी नियुक्ती
