Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

वायरी तेली पाणंद सागरी बंधाऱ्याचे लवकरच भूमिपूजन !

वायरी तेली पाणंद सागरी बंधाऱ्याचे लवकरच भूमिपूजन !

आमदार निलेश राणे यांनी ग्रामस्थांना केले आश्वस्त

सागरी अतिक्रमण बाधित ग्रामस्थांनी मानले आमदार निलेश राणे यांचे आभार

मालवण : सागरी अतिक्रमण बाधित वायरी तेली पाणंद समुद्रकिनारी परिसरा लगत असलेल्या ग्रामस्थांनी आमदार निलेश राणे यांची भेट घेतली. दरम्यान, याठिकाणी सागरी बंधारा उभारणी करून संरक्षण मिळवून देणे बाबत प्रस्ताव ऑगस्ट 2024 मध्ये आपल्या माध्यमातून पाठवण्यात आला होता. मंजूर बांधाऱ्याचे भूमिपूजन लवकरच होईल. असे आमदार निलेश राणे यांनी सांगितले. ग्रामस्थांच्या वतीने समाधान व्यक्त करत आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

बंधारा नसलेल्या भागात लाटांच्या तडाख्यात नुकसान होत आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी या भागाची बुधवारी पाहणी करत आमदार निलेश राणे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली होती. आमदार राणे यांनी गुरुवारी मालवण दौऱ्यात ग्रामस्थांची भेट घेत त्यांना आश्वासित केले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना उपनेते संजय आग्रे, उपजिल्हा प्रमुख विश्वास गावकर, उपजिल्हा प्रमुख अरविंद करलकर, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, मालवण शहर प्रमुख दीपक पाटकर, शिवसेना सांस्कृतिक विभाग जिल्हाप्रमुख भालचंद्र केळुस्कर वायरी भूतनाथ विभाग प्रमुख मंदार लुडबे, विभागप्रमुख मंदार लुडबे, अरुण तोडणकर, सूरज बिरमोळे, कान्हा माडये, विनय मातोंडकर, क्रांती माडये,
साईनाथ माडये, सुजाता मातोंडकर, भालचंद्र केळुस्कर, अनुराधा पाटकर, प्राजक्ता पाटकर, उदय पाटकर, किरण वालावलकर, कृपाल वालावलकर, चेतन मांजरेकर, वल्लभ पाटकर, गुरु तळवडेकर
प्रसाद डिचोलकर, संदेश तळगावकर, गुरु पाटणकर, दादा वेंगुर्लेकर, सुदेश मयेकर यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

▪️ अमित खोत, मालवण

rapan bottom