Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

कोसळलेले छप्पर 24 तासात उभारून दिले…

कोसळलेले छप्पर 24 तासात उभारून दिले…

चेंदवणकर कुटुंबाला मिळाला आमदार निलेश राणे यांचा हक्काचा आधार

कुडाळ : आमदार निलेश राणे म्हणजे ऑन दि स्पॉट निर्णय. जनहिताच्या कार्यात आमदार निलेश राणे यांची तत्परता जनता नेहमीच अनुभवते. याचाच प्रत्यय कुडाळ तालुक्यातील चेंदवण गावात जनतेने अनुभवला. कोसळलेले छप्पर 24 तासात उभारून चेंदवणकर कुटुंबाला हक्काचा आधार पुन्हा उभारून देण्यात आला आहे. आमदार निलेश राणे म्हणजे कामगिरी दमदार हे पुन्हा एकदा त्यांच्या तत्पर कार्यातून दिसून आले.

पावसात पडझड घटना घडत आहेत. चेंदवण येथील अनंत चेंदवणकर यांच्या घराचे छप्पर कोसळून नुकसान झाले. गरीब कुटुंब हवालदिल झाले.

कुडाळ मालवण मतदार संघाचे विद्यमान आमदार निलेश राणे यांना याबाबतची माहिती मिळतात त्यांनी तात्काळ अनंत चेंदवणकर यांना छपरासाठी लागणारे साहित्य पाठवून दिले. व तात्काळ छप्पर उभारून देण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनात चेंदवण माजी सरपंच श्री देवेंद्र नाईक यांना सूचना दिल्या.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख विनायक राणे, जिप माजी अध्यक्ष संजय पडते, माजी पंचायत समिती सदस्य संदेश नाईक, रुपेश पावसकर, माजी उपसरपंच रश्मी देवेंद्र नाईक, किशोर सावंत, उमेश नाईक, राजू पोयरेकर, स्वप्नील चेंदवणकर व तेथील ग्रामस्थ उपस्थित होते. आमदार निलेश राणे यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.

rapan bottom